Pune Crime: साडेचार वर्षांनंतर पाच आरोपींची निर्दोष मुक्तता, पुण्यातील 'ते' प्रकरण पुन्हा चर्चेत; नेमकं काय घडलं?

Pune Crime News: भवरापूर येथील मुळा-मुठा नदीत कॅब चालकाचा खून करून मृतदेह फेकल्याच्या प्रकरणात अडकलेल्या पाच आरोपींचा तब्बल साडेचार वर्षांनी न्यायाधीश डी. पी. रागीट न्यायालयाने निर्दोष मुक्तता केली आहे.
Crime
CrimeSakal
Updated on

उरुळी कांचन : भवरापूर येथील मुळा-मुठा नदीत कॅब चालकाचा खून करून मृतदेह फेकल्याच्या प्रकरणात अडकलेल्या पाच आरोपींचा तब्बल साडेचार वर्षांनी न्यायाधीश डी. पी. रागीट न्यायालयाने निर्दोष मुक्तता केली आहे. आरोपींविरुद्ध कोणताही ठोस पुरावा सादर न करता आल्यामुळे हा निर्णय देण्यात आला. सदर ही घटना ३ जानेवारी २०२१ रोजी घडली होती. योगेश गर्जे (वय २५) असे खून झालेल्या कॅब चालकाचे नाव आहे.

Loading content, please wait...

Related Stories

No stories found.
Marathi News Esakal
www.esakal.com