abhijit ghanwat
sakal
निमगाव केतकी - गवंड्याच्या हाताखाली बिगारी काम करणारे वडील व शेतमजुरी करणारी आई यांचे कष्ट डोळ्यांसमोर ठेवत निमगाव केतकी (ता. इंदापूर) येथील जिल्हा परिषद प्राथमिक शाळा नाळेवस्ती ते अमेरिकेतील युनिव्हर्सिटी ऑफ जॉर्जियापर्यंतचा शिक्षण प्रवास अभिजित घनवट या युवकाने पूर्ण केला.