Pune News : पंचाहत्तरीत ७५०० किमीची सायकलवारी; बालेवाडीमधील सुभाष मुसळे यांची अनोखी कामगिरी

वयाची पंचाहत्तरी अनोख्या पद्धतीने साजरी करण्यासाठी बालेवाडी येथील वास्तुविशारद सुभाष मुसळे यांनी ७५ दिवसांत तब्बल ७ हजार ५०० किलोमीटरचा सायकल प्रवास केला पूर्ण.
Subhash Musale

Subhash Musale

sakal

Updated on

पुणे - वयाची पंचाहत्तरी अनोख्या पद्धतीने साजरी करण्यासाठी बालेवाडी येथील वास्तुविशारद सुभाष मुसळे यांनी ७५ दिवसांत तब्बल ७ हजार ५०० किलोमीटरचा सायकल प्रवास पूर्ण केला आहे. त्यांचा २० डिसेंबर २०२५ मध्ये पुण्यातून सुरू झालेला हा प्रवास ४ मार्च २०२६ मध्ये पुन्हा पुण्यात येऊन पूर्ण झाला.

Loading content, please wait...

Related Stories

No stories found.
Marathi News Esakal
www.esakal.com