Agniveer Recruitment : अग्निवीर भरतीसाठी ऑनलाइन नोंदणी सुरू

भारतीय सैन्याच्या ‘अग्निपथ’ योजनेअंतर्गत ‘अग्निवीर’ (पुरुष) भरतीसाठी ऑनलाइन अर्ज प्रक्रिया झाली सुरू.
agniveer recruitment

agniveer recruitment

sakal

Updated on

पुणे - भारतीय सैन्याच्या ‘अग्निपथ’ योजनेअंतर्गत ‘अग्निवीर’ (पुरुष) भरतीसाठी ऑनलाइन अर्ज प्रक्रिया सुरू झाली आहे. अविवाहित पुरुष उमेदवारांना १ एप्रिल २०२६ पर्यंत नोंदणी करता येणार असून, सैन्यदलाच्या अधिकृत संकेतस्थळावर यासंदर्भात सविस्तर अधिसूचना प्रसिद्ध करण्यात आली आहे, अशी माहिती सैन्य भरती कार्यालय (मुख्यालय), पुणे यांच्याकडून देण्यात आली.

Loading content, please wait...
Marathi News Esakal
www.esakal.com