Pune Baramati News: पणदरे परिसरातील २५० एकर गारपीटग्रस्त पिकांवर ड्रोनद्वारे मोफत औषध फवारणी; शेतकऱ्यांचा दिलासा व्यक्त

गारपीटीत २५० एकर पिकांना दिलासा; माळेगाव साखर कारखान्याचा पुढाकार, ड्रोनद्वारे मोफत औषध फवारणी उपक्रम
पंधरा दिवसांपूर्वी झालेल्या अवकाळी पाऊस आणि भीषण गारपीटीमुळे पणदरे, धुमाळवाडी आणि पवईमाळ परिसरातील ऊस, केळी, आंबा व चारा पिकांचे मोठे नुकसान झाले होते. 

पंधरा दिवसांपूर्वी झालेल्या अवकाळी पाऊस आणि भीषण गारपीटीमुळे पणदरे, धुमाळवाडी आणि पवईमाळ परिसरातील ऊस, केळी, आंबा व चारा पिकांचे मोठे नुकसान झाले होते. 

Sakal

Updated on

माळेगाव : पणदरे (ता. बारामती) पंचक्रोशीत धुमाळवाडी, पवईमाळ आदी परिसरात अवकाळी पाऊस व गारपीटीमुळे बाधित झालेल्या सुमारे २५० एकर क्षेत्रातील पिकांना दिलासा देण्यासाठी माळेगाव सहकारी साखर कारखान्याच्या संचालक योगेश जगताप व स्वप्नील जगताप यांनी पुढाकार घेत मोफत औषधे व ड्रोनद्वारे फवारणी करून दिली. या उपक्रमामुळे शेतकरी वर्गात समाधान व्यक्त होत आहे.

Loading content, please wait...

Related Stories

No stories found.
Marathi News Esakal
www.esakal.com