कृषी सचिवांच्या बदलीमुळे प्रशासनाला धक्का; लागोपाठ तीन वरिष्ठांच्या बदल्यांमुळे कृषी खाते चर्चेत

कृषी खात्यात आमूलाग्र सुधारणांचे संकेत देत मॅरेथॉन बैठका घेणाऱ्या प्रधान सचिव व्ही. राधा यांची तडकाफडकी बदली झाल्यामुळे प्रशासकीय यंत्रणा स्तंभित झाली आहे.
Agriculture secretary transfer three seniors in a row shocks administration pune
Agriculture secretary transfer three seniors in a row shocks administration pune sakal
Updated on

पुणे : कृषी खात्यात आमूलाग्र सुधारणांचे संकेत देत मॅरेथॉन बैठका घेणाऱ्या प्रधान सचिव व्ही. राधा यांची तडकाफडकी बदली झाल्यामुळे प्रशासकीय यंत्रणा स्तंभित झाली आहे. सोनेरी टोळीमुळे अनूपकुमार, डॉ. प्रवीण गेडाम यांच्यापाठोपाठ आता व्ही. राधा यांना पदावरून जावे लागल्याने कृषी खाते खिळखिळे होत जाईल, अशी भीती अधिकारी वर्ग व्यक्त करीत आहे.

Loading content, please wait...
Marathi News Esakal
www.esakal.com