Agrowon Tour : ‘अ‍ॅग्रोवन’कडून व्हिएतनाम शेती अभ्यास दौऱ्याचे आयोजन, २७ मे ते २ जूनदरम्यान होणार दौरा; शिखर बॅंकेकडून मदत मिळणार

Vietnam Agri Study : ‘अॅग्रोवन’तर्फे २७ मे ते २ जून दरम्यान व्हिएतनाममध्ये आयोजित कृषी अभ्यास दौऱ्यात शेतकरी, उद्योजक, एफपीओ पदाधिकारी व तरुणांना निर्यात आणि प्रक्रिया उद्योगातील आधुनिक ज्ञान मिळणार आहे.
Vietnam Agri Study
Vietnam Agri Study Sakal
Updated on

पुणे : ‘अॅग्रोवन’तर्फे २७ मे ते २ जून या कालावधीत व्हिएतनामचा कृषी अभ्यास व स्थलदर्शन दौरा आयोजित करण्यात आला आहे. व्हिएतनामने निर्यातीच्या क्षेत्रात घेतलेली झेप व प्रक्रिया उद्योगातील आधुनिक तंत्र यांचा अभ्यास करण्याची संधी शेतकरी, उद्योजक, तरुण व्यावसायिक, विद्यार्थी, अभ्यासक, शेतकरी उत्पादक कंपन्यांचे पदाधिकारी यांना या दौऱ्यात मिळणार आहे.

Loading content, please wait...

Related Stories

No stories found.
Marathi News Esakal
www.esakal.com