‘अहिल्यादेवी जयंती यंदा साध्या पद्धतीने’

‘अहिल्यादेवी जयंती 
यंदा साध्या पद्धतीने’
Published on

माळेगाव, ता. २१ : दिवंगत नेते अजितदादा पवार यांच्या निधनामुळे बारामतीत पुण्यश्लोक राजमाता अहिल्यादेवी होळकर यांची जयंती यंदा साध्या पद्धतीने साजरी होणार आहे, अशी माहिती अहिल्यादेवी विकास प्रतिष्ठानचे अध्यक्ष विश्वास देवकाते यांनी पत्रकार परिषदेत दिली. बारामतीत अनेक वर्षांपासून अहिल्यादेवी विकास प्रतिष्ठानच्या माध्यमातून अहिल्यादेवी होळकर यांची जयंती मोठ्या उत्साहात साजरी केली जाते. मात्र यंदा ही जयंती साध्या पद्धतीने पुढील आठवड्यात करण्याचे ठरले आहे. त्यात राज्यातील स्पर्धा परीक्षेत यशस्वितांसह दहावी, बारावीतील गुणवंत विद्यार्थ्यांचा सत्कार उपमुख्यमंत्री सुनेत्रा पवार, खासदार पार्थ पवार यांच्या हस्ते केला जाणार आहे.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

Kadegaon farmer loan waiver scheme 2026 beneficiary list
Ahilyadevi Holkar Loan Waiver 2026
Kolhapur farmer loan waiver latest news
Baramati Event: Maharashtra Minister Announces Key Conditions for Farmers' Loan Waiver
Marathi News Esakal
www.esakal.com