बारामती - जगातील ब्राझिल, फ्रान्स, इंग्लंड, स्पेन, नेदरलँड या सारख्या देशांनी तसेच भारतातील तामिळनाडू, उत्तरप्रदेश, पंजाब या राज्यांनी बारामतीत सुरु असलेल्या कृत्रीम बुध्दीमत्तेच्या वापरातून कृषी प्रयोगाबाबत उत्सुकता दर्शविली असून, एका नवीन क्रांतीची सुरवात बारामतीतून होत आहे, ही बाब महत्वाची आहे, असे प्रतिपादन ज्येष्ठ नेते शरद पवार यांनी केले.