

India Pakistan Relations
sakal
पुणे : ‘‘पाकिस्तान, काश्मीर प्रश्न वेगवेगळ्या स्तरांवर हाताळणे आवश्यक आहे. दहशतवादाविरोधातील संतापाची योग्य हाताळणी आवश्यक आहे. दहशतवाद सहन केला जाणार नाही, हे पाकिस्तानला दाखवून देतानाच चर्चेचा मार्ग खुला ठेवला पाहिजे,’’ असे मत भारताचे पाकिस्तानातील माजी उच्चायुक्त अजय बिसारिया यांनी व्यक्त केले.