Ajit Pawar
esakal
पुणे
Ajit Pawar: “अरे बेट्यांनो… इतक्या लवकर मी जात नसतो!” ; अजितदादांचा शेवटचा निरोप, AI व्हिडिओ पाहून डोळे पाणावले
Ajit Pawar AI video : AI तंत्रज्ञानातून साकारलेला अजितदादांचा शेवटचा निरोप सोशल मीडियावर व्हायरल; पाहणाऱ्यांच्या डोळ्यात पाणी, महाराष्ट्र भावूक
बारामती: महाराष्ट्राचे उपमुख्यमंत्री अजित पवार यांचा एका विमान अपघातात दुर्दैवी अंत झाला आहे. हा अपघात बारामती येथे विमान उतरत असताना घडला, ज्यात विमानाला प्रचंड आग लागली आणि ते पूर्णपणे जळून खाक झाले. अजित पवार मुंबईहून बारामतीला येत होते, जेथे त्यांच्या चार सभांचे आयोजन करण्यात आले होते. या घटनेने संपूर्ण राज्यात शोककळा पसरली आहे, आणि राजकीय वर्तुळात मोठी पोकळी निर्माण झाली आहे.

