Ajit Pawar : अजित पवार व पृथ्वीराज जाचक एकत्र येण्याची शक्यता
Prithviraj Jachak : इंदापूर तालुक्यातील भवानीनगर साखर कारखान्याच्या आर्थिक संकटातून बाहेर पडण्यासाठी उपमुख्यमंत्री अजित पवार निर्णायक पावले उचलण्याच्या तयारीत आहेत.
बारामती : आर्थिक संकटात सापडलेल्या इंदापूर तालुक्यातील भवानीनगर येथील श्री छत्रपती सहकारी साखर कारखान्याला आर्थिक संकटातून बाहेर काढण्याच्या उद्देशाने उपमुख्यमंत्री अजित पवार मोठा निर्णय घेण्याची तयारी करीत असल्याची माहिती आहे.