Ajit Pawar: ‘दादा परत या...’ बारामतीकरांची आर्त हाक; महिन्यानंतरही भावना ताज्याच

Baramati News: बारामतीत अजित पवार यांच्या निधनानंतर महिनाभरानंतरही शोककळा कायम आहे. सोशल मीडियावर ‘दादा परत या’च्या हाका, श्रद्धांजली कार्यक्रम आणि स्मृतीस्थळी उसळलेली गर्दी यामुळे संपूर्ण शहर भावुक झाले आहे.
Ajit Pawar

Ajit Pawar

sakal

Updated on

बारामती : दादा कुठ आहात तुम्ही...दादा परत या....दादा तुम्हाला विसरु शकत नाही....तुमचा तो सलाम आमच्या आयुष्याला सदैव दिशा देत राहिल....अशा आशयाचे संदेश....प्रसन्न मुद्रेतील फोटो, त्यांचे संवाद आणि त्यांनी बारामतीसाठी दिलेल्या योगदानाचे स्मरण करत आज पुन्हा एकदा अवघी बारामती अजितदादांसाठी भावुक झाली.

Loading content, please wait...

Related Stories

Sunetra Pawar Brings Big Gift for Baramati Announces Development Projects and Emotional Tribute to Ajit Pawar
First full size statue of Ajit Pawar in Baramati
Deputy Chief Minister Sunetra Pawar, MP Parth Pawar and Jay Pawar paid floral tributes at Ajitdada Pawar's memorial sites.
Ajit Pawar
Marathi News Esakal
www.esakal.com