
कात्रज : 'पवार साहेबांमुळे महाराष्ट्रात महिला आरक्षणाची सुरवात झाली. महिलांना सुरवातीला राजकारणात ३३ टक्के आरक्षण दिले. राष्ट्रशक्ती प्रतिष्ठान आणि यशवंत क्लासेसतर्फे जागतिक मातृदिनानिमित्त मातृनाम प्रथम या कार्यक्रमाचे आयोजन सातारा रस्त्यावरील आण्णाभाऊ साठे सभागृहात ते बोलत होते.