Baramati Development : बारामतीत 300 कोटींचे आयुर्वेद महाविद्यालय उभारणी अंतिम टप्प्यात; अजित पवार यांनी केली पाहणी
Infrastructure Development : बारामतीत स्मार्ट सिटीच्या विकासासाठी महत्त्वपूर्ण पाऊल म्हणून मेडद येथील शासकीय आयुर्वेद महाविद्यालयाची नवीन इमारत पाहणी उपमुख्यमंत्री अजित पवार यांनी केली.
माळेगाव : बारामती बदलतेय...स्वार्थाने स्मार्ट शहर म्हणून बारामतीकडे पाहिले जाते. विशेषतः याच वैभरात भर घालण्यासाठी सज्ज झालेली मेडद येथील शासकिय आयुर्वेद महाविद्यालयाची नविन इमारत पाहणी आज उपमुख्यमंत्री अजित पवार यांनी केली.