

Ajit Pawar Admits Delay in Krushi Samruddhi Yojana Funds
Sakal
माळेगाव : कृषी क्षेत्रात भांडवली गुंतवणूक वाढविण्यासाठी आणलेल्या कृषी समृध्दी योजनेसाठी घोषित केलेला निधी देण्यात उशीर झाल्याचे मान्य करतो. मात्र, योजनेच्या अंमलबजावणीबाबत शासन ठाम आहे. त्यामुळे पुढील नियोजनासाठी मी योजनेच्या सद्यस्थितीची माहिती मागविली आहे, असे उपमुख्यमंत्री अजित पवार यांनी स्पष्ट केले.