

राज्याचे उप मुख्यमंत्री अजित पवार यांच्या विमानाला बारामतीमध्ये आज सकाळी लॅंंडिग दरम्यान अपघात झाल्याची माहिती समोर आली आहे. विमानातील ६ प्रवाशांचा मृत्यू झाला आहे. अजित पवार यांना रुग्याणालात दाखल करण्यात आले आहे. अजित पवार मुंबईहून बारामतीला येत होते. त्यांचे आज बारामती तालुक्यात चार सभा होत्या, जिल्हा परिषद, पंचायत समितीच्या दौऱ्यासाठी ते आज बारातमीत होते. विमानात उपमुख्यमंत्री अजित पवार, सुरक्षा रक्षक आणि वैमानिक होते.