बारामती - मला फक्त माळेगाव साखर कारखान्याचीच निवडणूक लढवायची नाही तर विविध निवडणूकांच्या निमित्ताने लोकांसमोर जायचे आहे, त्या मुळे जो शब्द दिला आहे तो पाळणार, सभासदांना उत्तम भाव देण्यासह सभासदांच्या सर्व अपेक्षा पूर्ण करण्याचा प्रयत्न केला जाईल, अशी ग्वाही उपमुख्यमंत्री अजित पवार यांनी दिली.