Ajit Pawar Slams BJP Leaders at Padmavati Rally
Sakal
स्वारगेट : पहिली सत्तेची पाच वर्षे आणि नंतरची चार वर्षे, अशी नऊ वर्षे त्रिमूर्तींनी पुण्याची वाट लावली, अशी नाव न घेता पुणे भाजपच्या नेत्यांवर उपमुख्यमंत्री अजित पवार यांनी टीका केली. 'सातारा रस्ता परिसरातील उमेदवारांच्या पुणे महापालिका निवडणुकीच्या प्रचारार्थ पद्मावती येथे जाहीर सभा घेण्यात आली, त्यावेळी ते बोलत होते.