Ajit Pawar Rules Out 24/7 Water Supply in Pune
sakal
मार्केट यार्ड : पुण्यातील नागरिकांना टँकरद्वारे पाणी न देता दररोज नळाद्वारे पाणी दिले जाईल. काहीजण २४/७ पाणीपुरवठा करण्याच्या गप्पा मारत असून ते कधीच शक्य होणार नाही. निवडणुकीत टँकर माफियाही उमेदवार बनले आहेत. आजपर्यंत पुणेकरांनी अनेकांना संधी दिली आहे. आम्हालाही एकहाती सत्ता देऊन संधी द्यावी. तसेच टँकर माफियावर कडक करण्याचे आश्वासन उपमुख्यमंत्री अजित पवार यांनी दिले.