पुणे- नाशिक महामार्ग, चाकण- तळेगाव, चाकण- शिक्रापूर महामार्ग तसेच औद्योगिक वसाहतीतील वाहतूक कोंडीची शुक्रवारी उपमुख्यमंत्री अजित पवार पाहणी करणार आहेत.
चाकण - पुणे- नाशिक महामार्ग, चाकण- तळेगाव, चाकण- शिक्रापूर महामार्ग तसेच औद्योगिक वसाहतीतील वाहतूक कोंडीची शुक्रवारी (ता. ८) सकाळी सहा ते दहा या वेळेत उपमुख्यमंत्री अजित पवार पाहणी करणार आहेत, अशी माहिती खेडचे माजी आमदार दिलीप मोहिते यांनी दिली.