

Ajit Pawar accident video
esakal
राज्याचे उपमुख्यमंत्री अजित पवार यांच्या विमानाला आज बारामती येथे भीषण अपघात झाला. जिल्हा परिषद निवडणुकीच्या प्रचारासाठी ते विमानाने बारामतीत दाखल होत होते. लँडिंग करताना विमानाचे नियंत्रण सुटल्याने हा अपघात घडला. दुर्घटनेत विमानाचा मोठ्या प्रमाणात नुकसान झाले असून, त्याचा चक्काचूर अवस्था झाल्याचे दिसून येत आहे.