Malegaon Election : ‘माळेगाव’च्या निवडणुकीत अजित पवार गटाची आघाडी
Ajit Pawar : माळेगाव सहकारी साखर कारखाना निवडणुकीच्या पहिल्या फेरीत अजित पवार यांच्या नीलकंठेश्वर पॅनेलने स्पष्ट वर्चस्व राखत बहुतेक जागांवर आघाडी घेतली आहे.
बारामती : माळेगाव सहकारी साखर कारखान्याच्या निवडणुकीत पहिल्या फेरीत उपमुख्यमंत्री अजित पवार यांच्या नीलकंठेश्वर पॅनेलच्या बहुतेक उमेदवारांनी आघाडी घेतली होती. रात्री उशिरापर्यंत पहिल्या फेरीची मते मोजून झाली होती.