LPG Cylinder News: घरगुती गॅस सिलिंडर वितरणासाठी समान निकष लागू करा; भेदभावपूर्ण धोरणाविरोधात राज्यव्यापी आंदोलनाचा इशारा

Gas cylinder distribution: पुणे जिल्ह्यात घरगुती एलपीजी सिलिंडर वाटपात शहरी-ग्रामीण भेद; अखिल भारतीय ग्राहक पंचायतीची भेदभावपूर्ण धोरण तात्काळ रद्द करण्याची मागणी.
LPG cylinder distribution policy India uniform rules demand

LPG cylinder distribution policy India uniform rules demand

Sakal

Updated on

नारायणगाव : पुणे जिल्ह्यातील घरगुती एलपीजी गॅस सिलिंडर वितरणासंदर्भात जिल्हाधिकारी कार्यालयाने शहरी व ग्रामीण भागासाठी वेगळे निकष लागू केले आहेत. हे अन्यायकारक असून या निकषांवर अखिल भारतीय ग्राहक पंचायतीने तीव्र आक्षेप नोंदवला आहे.

घरगुती एलपीजी गॅस सिलिंडर वितरणा संदर्भातील भेदभावपूर्ण धोरण तात्काळ रद्द करावे. आशी मागणी अखिल भारतीय ग्राहक पंचायत मध्य महाराष्ट्र प्रांत अध्यक्ष बाळासाहेब औटी यांनी मुख्यमंत्री, अन्न, नागरी पुरवठा व ग्राहक संरक्षण मंत्री, राज्याचे प्रधान सचिव (नागरी पुरवठा),जिल्हाधिकारी, पुणे यांच्याकडे केली आहे.

Loading content, please wait...

Related Stories

No stories found.
Marathi News Esakal
www.esakal.com