ABMSS : साहित्य संमेलनाच्या तयारीसाठी ‘बाहेर’चे सल्लागार; मसापचे अध्यक्ष योगेश सोमण यांची माहिती

आगामी १०० व्या आणि १०१ व्या अखिल भारतीय मराठी साहित्य संमेलनासाठी व्यापक सल्लागार समिती तयार केली जाणार आहे.
akhil bharatiya marathi sahitya sammelan

akhil bharatiya marathi sahitya sammelan

sakal

Updated on

पुणे - आगामी १०० व्या आणि १०१ व्या अखिल भारतीय मराठी साहित्य संमेलनासाठी व्यापक सल्लागार समिती तयार केली जाणार आहे. त्यामध्ये महाराष्ट्र साहित्य परिषदेवर निवडून आलेल्या सदस्यांसह बाहेरचे सदस्य यांचा समावेश असणार आहे, अशी माहिती साहित्य परिषदेचे अध्यक्ष योगेश सोमण यांनी पत्रकार परिषदेत दिली.

Loading content, please wait...
Marathi News Esakal
www.esakal.com