Pune News: स्मार्ट सोनेखरेदी, गुंतवणुकीकडे कल; अक्षय तृतीयेचा मुहूर्त;आगाऊ बुकिंग करण्यावर भर

Shift Towards Light and Daily Wear Jewelry: अक्षय तृतीयेच्या पार्श्वभूमीवर पुण्यातील सराफा बाजारात सोन्याच्या खरेदीत उत्साह वाढला आहे. ग्राहक हलके व दैनंदिन वापरासाठी उपयुक्त दागिन्यांकडे कल करत आहेत.
Pune News

Pune News

esakal

Updated on

पुणे: साडेतीन मुहूर्तांपैकी एक असलेल्या अक्षय तृतीयेच्या पार्श्वभूमीवर शहरातील सराफा बाजारात उत्साहाची झळाळी दिसू लागली आहे. यंदा सोन्याच्या खरेदीत पारंपरिक उत्साहासोबतच ‘स्मार्ट प्लॅनिंग’ची जोड मिळाल्याचे दिसून येत आहे. सणापूर्वीच ग्राहकांनी दागिन्यांचे आगाऊ बुकिंग करण्यावर भर दिल्याने बाजारपेठेला झळाळी आली आहे.

Loading content, please wait...

Related Stories

No stories found.
Marathi News Esakal
www.esakal.com