Pune News: बाजारपेठांत खरेदीचा उत्साह; अक्षय तृतीयेनिमित्त सोने, वाहने, कपड्यांच्या बाजारात गर्दी

Gold and Jewelry Sales See a Surge: अक्षय तृतीयेच्या मुहूर्तावर पुण्यातील बाजारपेठांमध्ये खरेदीचा जोरदार उत्साह आहे. सोने, वाहने, कपडे आणि इलेक्ट्रॉनिक वस्तू खरेदीसाठी नागरिकांची गर्दी वाढली आहे.
Pune News

Pune News

esakal

Updated on

पुणे: अक्षय तृतीयेच्या पार्श्वभूमीवर शहरातील सर्वच बाजारपेठांमध्ये खरेदीचा उत्साह वाढला आहे. सोने-चांदी, वाहने, कपडे तसेच इलेक्ट्रॉनिक साहित्य खरेदीसाठी ग्राहकांची गर्दी पाहायला मिळत आहे. सणाच्या मुहूर्तावर नवीन वस्तू खरेदी करण्याची परंपरा असल्यामुळे नागरिक विविध बाजारपेठांकडे वळल्याचे चित्र आहे.

Loading content, please wait...
Marathi News Esakal
www.esakal.com