Alandi Fire : आळंदीतील शॉर्टसर्किटमुळे जलजीवन मिशनचे लोखंडी पाईप जळून खाक

शॉर्टसर्किटमुळे चऱ्होली खुर्द येथे जलजीवन मिशनसाठी ठेवलेले लोखंडी पाईप जळून खाक; लाखो रुपयांचे नुकसान, दोन ते अडीच तासांच्या प्रयत्नांनंतर आग आटोक्यात
Massive Fire Near Alandi: Jal Jeevan Mission Pipes Worth Lakhs Destroyed

Massive Fire Near Alandi: Jal Jeevan Mission Pipes Worth Lakhs Destroyed

Sakal

Updated on

आळंदी : शॉर्ट सर्किट मुळे लागलेल्या आगीत ग्रामपंचायत साठी पाणीपुरवठा योजनेच्या जलजीवन मिशन अंतर्गत कामासाठी आणलेले लोखंडी पाईप जळाले. लाखो रुपयांचे नुकसान या आगीच्या घटनेत झाल्याचे प्राथमिक दिसून येत आहे. पिंपरी चिंचवड महापालिकेचे दोन चाकण नगरपरिषदेचे एक अग्निशमन वाहन आणि काही पाण्याचे टँकर आणून ही आग तब्बल दोन ते अडीच तासात आटोक्यात आणण्यात आली.

Loading content, please wait...
Marathi News Esakal
www.esakal.com