Alandi Temple Management: दानपेटी प्रकरणानंतर आळंदी देवस्थानचा स्तुत्य उपक्रम; कर्मचाऱ्यांना सेवाभाव, शिस्त व व्यवस्थापनाचे विशेष प्रशिक्षण

दानपेटी चोरीनंतर आळंदी देवस्थानचा शिस्तबद्ध उपक्रम; कर्मचाऱ्यांना सेवाभाव, स्वच्छता व व्यवस्थापनाचे विशेष प्रशिक्षण, भाविकांना नम्र व समाधानकारक सेवा देण्याचा संकल्प
Alandi Devasthan organizes management and service-oriented training for temple staff to enhance devotee experience

Alandi Devasthan organizes management and service-oriented training for temple staff to enhance devotee experience

Sakal

Updated on

आळंदी : संतपरंपरा... भाविकांप्रती सेवाभाव... आणि प्रभावी संवाद साधत स्वयंशिस्त व जबाबदारीने काम करून मंदिरात येणाऱ्या भाविकांना जास्तीत जास्त सेवा नम्रतेने कशी दिली जाईल, याचे मार्गदर्शन आळंदीतील संत ज्ञानेश्वर माऊलींच्या मंदिरातील कर्मचाऱ्यांना देण्यात आले. नुकतेच मागील महिन्यात दानपेटीतील पैशांच्या चोरीचे प्रकरण उघडकीस आल्यानंतर देवस्थानाची प्रतिमा आपल्या वागणुकीमुळे मलिन होऊ न देता दर्शन व्यवस्था आणि स्वच्छतेबाबत तज्ज्ञांचे मार्गदर्शन काळाची गरज ओळखून आळंदी देवस्थानने कर्मचाऱ्यांमध्ये शिस्त आणण्यासाठी स्तुत्य उपक्रम राबवला.

Loading content, please wait...
Marathi News Esakal
www.esakal.com