Pune Palkhi halt change: पुण्यातील भवानी पेठेतील पालखी मुक्काम बदलण्याचा विचार; अंतिम निर्णय १३ एप्रिलला जाहीर होणार

Alandi Devasthan weighs shifting Bhavani Peth halt over space, parking, sanitation and water issues; final decision on new Pune stop for Sant Dnyaneshwar Palkhi on April 13 : दर्शन, स्वच्छतागृह, पाणी व पार्किंगच्या अडचणींमुळे पालखीचा मुक्काम बदलण्याचा गंभीर विचार; शाळा, महाविद्यालये, सणस मैदान, रेस कोर्स व नेहरू स्टेडियम यांसह विविध पर्यायांवर चर्चा
Decision Pending: Final Call on Pune Palkhi Stay to be Announced on April 13

Decision Pending: Final Call on Pune Palkhi Stay to be Announced on April 13

Sakal

Updated on

आळंदी : मुक्कामाची जागा अपुरी, दर्शनासाठी गैरसोय, भाविकांच्या वाहनांना पार्किंगसाठी असुविधा, भाविकांसाठी स्वच्छतागृहांचा अभाव, पिण्याच्या पाण्याची टंचाई, अरुंद रस्ते आणि होणारी वाहतूक कोंडी या सर्व गोष्टींचा विचार करून आळंदी देवस्थानने यंदा पुण्यातील भवानी पेठेतील पालखी विठोबा मंदिरातील माउलींच्या पालखी सोहळ्याचा मुक्काम अन्यत्र हलविण्याचा पवित्रा घेतला आहे. पंढरपूर येथे शनिवारी (ता. २८) संत ज्ञानेश्वर महाराज पालखी सोहळा दिंडी समाज संघटना आणि आळंदी देवस्थान यांच्यात बैठक झाली. पुण्यातील दोन दिवसांच्या मुक्कामाच्या जागेला अन्यत्र पर्याय निवडण्यासंदर्भात अंतिम निर्णय १३ एप्रिलला जाहीर करणार आहे, अशी माहिती आळंदी देवस्थानचे पालखी सोहळा प्रमुख ॲड. राजेंद्र उमाप यांनी दिली.

Loading content, please wait...

Related Stories

Jejuri Palkhi Accident Sant Tukaram Maharaj Palkhi Route Heavy Vehicles Pune Solapur Highway Warkari Safety Pune Traffic Police Traffic Management Latest News Maharashtra
Pune Palkhi bull attack
Accommodation, food, sanitation and rain-related arrangements have been strengthened to facilitate thousands of Warkaris.
Alandi Flood
Marathi News Esakal
www.esakal.com