

Alandi Flood News
esakal
आळंदी: आळंदी-मरकळ रस्त्याला जोडणारा मरकळ येथील इंद्रायणीवरील जुना पूल वाहतुकीसाठी पूर्णतः बंद करण्यात आल्याचे वाहतूक विभाग, पुणे शहर पोलिसांकडून यापूर्वी जाहीर करण्यात आले होते. मात्र तरीही अद्याप जड अवजड वाहने या पुलावरून वाहतूक करत आहेत. आळंदीतील इंद्रायणी पुलावर पाणी गेल्याने वाहतूक बंद आहे.