Alandi Flood Update : आषाढी वारीपूर्वी आळंदीत पूरस्थिती, 'इंद्रायणी'ला महापूर, घाटांसह धर्मशाळा बुडाल्या; देवस्थान-पोलिसांकडून वारकऱ्यांना कडक सूचना

Indrayani River Floods Alandi After Heavy Rain : मुसळधार पाऊस आणि धरणातून पाणी सोडल्याने आळंदीतील इंद्रायणी नदीला पूर आला आहे. घाट, पूल आणि घरे पाण्याखाली गेल्याने प्रशासनाने वारकरी व भाविकांना आळंदीत येऊ नये, असे आवाहन केले आहे.
Alandi flood latest update today

Alandi flood latest update today

esakal

Updated on

आळंदी (पुणे) : मावळ भागातील धरण साठ्यातून सोडण्यात आलेल्या पाण्याच्या विसर्गामुळे आणि संततधार पावसामुळे आळंदी येथील इंद्रायणी नदीला पूर आला (Indrayani River flood in Alandi) आहे. इंद्रायणीच्या तीरावरील दोन्ही घाटांवर पाणी शिरले असून नदीच्या लगतच्या घरांमध्ये पाणी शिरले आहे. काही धर्मशाळा आणि वारकरी संस्थांमध्येही पाणी शिरले आहे.

Loading content, please wait...
Marathi News Esakal
www.esakal.com