Everest Base Camp Trek: २१० किलोमीटरचा खडतर हिमालयीन प्रवास; आळंदी-पिंपरी चिंचवडच्या डॉक्टरांचा साहसी पराक्रम, १६ दिवसांचा थरारक प्रवास पूर्ण..

Inspirational journey of doctors from Pune to Everest Base Camp Nepal: आळंदी-पिंपरी चिंचवडमधील १० डॉक्टरांचा एव्हरेस्ट बेस कॅम्पपर्यंत २१० किमी ‘थ्री पासेस ट्रेक’; उणे १८ अंश तापमान, विरळ ऑक्सिजन आणि हिमवादळांना तोंड देत १६ दिवसांची साहसी मोहीम यशस्वी
Inspiring Feat: Doctors Conquer Tough Everest Region Trek in Himalayas

Inspiring Feat: Doctors Conquer Tough Everest Region Trek in Himalayas

esakal

Updated on

आळंदी: मनामध्ये जिद्द, ध्येयाप्रती निष्ठा आणि काहीतरी वेगळं करून दाखवण्याची प्रखर इच्छाशक्ती असेल, तर जगातील कोणतीही उंची अशक्य राहत नाही. याच विचारांना सत्यात उतरवत आळंदी पिंपरी चिंचवड भागातील वैद्यकीय व्यवसायातील डॉक्टरांनी धकाधकीचे जीवन काही काळ बाजूला ठेवून जगातील सर्वोच्च शिखर माउंट एव्हरेस्टच्या एव्हरेस्ट बेस कॅम्पपर्यंतचा अत्यंत खडतर, रोमांचकारी आणि प्रेरणादायी प्रवास यशस्वीरित्या पूर्ण केला आहे.

Loading content, please wait...
Marathi News Esakal
www.esakal.com