Aashadhi Wari Restrictions: आषाढी वारीत ४ ते ९ जुलैदरम्यान आळंदीत विवाह, साखरपुडा बंद; पोलिसांकडून धर्मशाळा व मंगल कार्यालयांना स्पष्ट सूचना

आषाढी वारीत सुरक्षेला प्राधान्य; ४ ते ९ जुलैदरम्यान आळंदीत विवाह, साखरपुडा टाळण्याचे पोलिसांचे स्पष्ट निर्देश, धर्मशाळा व मंगल कार्यालयांना गर्दी नियंत्रणासाठी सूचना
Restrictions on wedding ceremonies in Alandi during Ashadhi Wari from July 4 to July 9 for crowd management

Restrictions on wedding ceremonies in Alandi during Ashadhi Wari from July 4 to July 9 for crowd management

Sakal

Updated on

आळंदी : संत ज्ञानेश्वर माऊलींचा पालखी सोहळा आषाढी वारीदरम्यान 4 ते 9 जुलै या कालावधीत सार्वजनिक सुरक्षेच्या कारणास्तव गर्दीचे व्यवस्थापन नियंत्रित राहावे यासाठी आळंदीतील धर्मशाळा आणि मंगल कार्यालयांमध्ये विवाह, साखरपुडा यांसारखे कार्यक्रम आयोजित करू नयेत, अशा स्पष्ट सूचना आळंदी पोलीस ठाण्याचे वरिष्ठ पोलीस निरीक्षक भीमा नरके यांनी मंगल कार्यालय चालक-मालक व धर्मशाळा व्यवस्थापक यांना आज दिल्या.

Loading content, please wait...
Marathi News Esakal
www.esakal.com