Alandi Property Tax : आळंदीतील चतुर्थ वार्षिक करवाढीवर 748 हरकती; सुनावणीला केवळ 350 हरकतदार उपस्थित

आळंदी नगरपरिषदेच्या चतुर्थ वार्षिक करवाढीवर तब्बल ७४८ हरकती; सुनावणीला केवळ ३५० हरकतदार हजर, उर्वरित अनुपस्थित राहिल्याने पुढील स्थळपाहणी व करनिर्धारण प्रक्रियेवर प्रश्नचिन्ह
Alandi Municipal Council received 748 objections to the property tax revision, while only 350 citizens attended the official hearing.

Alandi Municipal Council received 748 objections to the property tax revision, while only 350 citizens attended the official hearing.

Sakal

Updated on

आळंदी : आळंदी नगरपरिषदेमार्फत सध्या शहरातील नागरिकांना सन 2026 ते 2030 यासाठी चतुर्थ वार्षिक करवाढीच्या पाठवलेल्या नोटिसांवर आळंदी शहरातून 748 हरकती प्राप्त झाल्या. शहरातील मिळकतधारकांकडून आलेल्या हरकतींवर आळंदी नगरपरिषदेत मंगळवारी (ता. 30) झालेल्या सुनावणीमध्ये केवळ 350 हरकतदारांनी उपस्थित राहून गाऱ्हाणी मांडली. उर्वरित हरकतदार सुनावणीस हजर राहिले नाहीत. उपस्थित हरकतदारांच्या इमारतीची स्थळपाहणी यात्रेनंतर केली जाणार असल्याची माहिती मुख्याधिकारी माधव खांडेकर आणि नगराध्यक्ष प्रशांत कुऱ्हाडे यांनी दिली.

Loading content, please wait...
Marathi News Esakal
www.esakal.com