Alandi News: आळंदीतील संत ज्ञानेश्वर संजीवन समाधी मंदिरातील दानपेटीतून सेवकाकडून पंधरा हजारांची चोरी; सीसीटीव्ही फुटेजवरून उघड

संत ज्ञानेश्वर माऊलींच्या संजीवन समाधी मंदिरातील दानपेटीतून सेवकाकडून पंधरा हजारांची चोरी; सीसीटीव्ही फुटेजवरून गुन्हा उघड, पोलिसांची चौकशी सुरू
Breach of Trust: Temple Servant Arrested for Stealing from Donation Box

Breach of Trust: Temple Servant Arrested for Stealing from Donation Box

sakal

Updated on

आळंदी : संत ज्ञानेश्वर माऊलींच्या संजीवन समाधी मंदिरातील दानपेटीतील जमा झालेले पैसे काढून त्यांची चोरी केल्याप्रकरणी आळंदी पोलीस ठाण्यामध्ये मंदिरातील एका सेवकावर गुन्हा दाखल करण्यात आला आहे. जवळपास पंधरा हजार रुपयांची चोरी झाल्याची तक्रार देवस्थानकडून देण्यात आली आहे. विशाल बाळू वारुळे (वय 33, रा. फ्लॅट नंबर 202, कार्तिक हाईट्स, चोवीसावाडी, ता. हवेली, मूळ पत्ता : वारूळवाडी नारायणगाव तालुका जुन्नर ) असे अटक केलेल्या सेवकाचे नाव आहे.

Loading content, please wait...
Marathi News Esakal
www.esakal.com