
आळंदी : बालविवाह प्रतिबंधात्मक उपाययोजनाच्या अंतर्गत बालविवाह थांबवा आणि बालपण वाचवा या संदर्भात एक दिवशीय कार्यशाळेचे आयोजन आळंदी मध्ये उद्या मंगळवारी (ता. 27) भाग्यश्री मंगल कार्यालय मध्ये सकाळी 11 ते 4 वाजेपर्यंत आयोजित केले आहे. दरम्यान या कार्यक्रमांमध्ये बालविवाह प्रतिबंधक माहिती पुस्तिकेचे प्रकाशन करण्यात येणार आहे.