Alandi Flood Crisis : इंद्रायणीच्या महापुराने आळंदीचे जलशुद्धीकरण केंद्र ठप्प; शहरात अनिश्चित काळ पाणी व वीजपुरवठा बंद

इंद्रायणीच्या महापुरामुळे जलशुद्धीकरण केंद्र ठप्प, आळंदीकरांना अनिश्चित काळ पाणीटंचाईचा सामना; नगरपरिषदेचे कोट्यवधींचे नुकसान, वीजपुरवठाही खंडित
Heavy flooding has caused an estimated loss of ₹5–6 crore to the Alandi Municipal Council and damaged key public infrastructure.

Heavy flooding has caused an estimated loss of ₹5–6 crore to the Alandi Municipal Council and damaged key public infrastructure.

Sakal

Updated on: 

आळंदी : इंद्रायणी नदीला आलेल्या पुरामुळे आळंदी नगरपरिषदेच्या जलशुद्धीकरण केंद्रात पुराचे पाणी शिरले. याचबरोबर शहरातील विविध ठिकाणच्या वीज पुरवठा करणाऱ्या डीपी पाण्यात गेल्यामुळे शहरातील वीजपुरवठा खंडित झाला. परिणामी इंद्रायणीला महापूर आल्याने आळंदीकरांच्या नळाला अनिश्चित काळापर्यंत पाणीपुरवठा बंद राहणार आहे.

Loading content, please wait...
Marathi News Esakal
www.esakal.com