Alandi Markal Road flooding
esakal
आळंदी (पुणे) : आळंदी नगरपरिषद लगतच्या चऱ्होली खुर्द ग्रामपंचायत हद्दीमध्ये बिल्डर लॉबी तसेच जमीन विकासकांनी ओढे-नाल्यांमध्ये भराव टाकून ते बुजवल्यामुळे आळंदी-मरकळ रस्त्यावर तसेच रस्त्याच्या बाजूला पाणीच पाणी झाले (Pune heavy rain drainage issue) आहे. अनेक ठिकाणच्या दुकानांच्या भोवती पाण्याचे तळे साचले आहे.