आजचे कार्यक्रम

आजचे कार्यक्रम
Published on

- राज्य शासनाच्या अन्न व औषध विभागाचे आयुक्त तुकाराम मुंढे यांची प्रकट मुलाखत : दिशा फाउंडेशनच्या वतीने आयोजन : वेळ - सायंकाळी ५.३० वा., स्थळ : प्रा. रामकृष्ण मोरे प्रेक्षागृह, चिंचवड
- कीर्तन महोत्सव : निगडी, प्राधिकरणातील श्री सिद्धिविनायक सेवा मंडळाच्या वतीने आयोजन : कीर्तनकार - श्वेता देव - करंबेळकर : वेळ - सायंकाळी ६.०० वा., स्थळ - श्री सिद्धिविनायक मंदिर, सेक्टर क्रमांक २७, प्राधिकरण मार्ग, निगडी
---
अल्कोहोलिक्स ॲनॉनिमस (दारू सोडवा मोफत)
- नवजीवन समूह : आर. सी. चर्च, स्टेशन रोड, गोकूळ हॉटेलजवळ, पिंपरी, संपर्क : ८८८८१२८८८३, वेळ- सकाळी ८.००
वा.
- जीवनआशा समूह : कामगार कल्याण भवन, सुबोध विद्यालयसमोर, छत्रपती संभाजीनगर, चिंचवड, संपर्क : ८४४६७३२३३३, वेळ - सायंकाळी ७.०० वा.
- एकता समूह : इंदिरा गांधी, शाळा क्रमांक ८७ ब-२, वार्ड -८ पोलिस लाइनशेजारी, औंधगाव, संपर्क : ७५५८३६०१६८, वेळ- सायंकाळी ७.३० वा.
---

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Marathi News Esakal
www.esakal.com