

Suspicious Panchanama of Murum Excavation at Alegaon Paga Raises Questions
Sakal
न्हावरे : आलेगाव पागा (ता. शिरूर) येथील आलेगाव पाझर तलाव परिसरातील शासकीय गायरान तसेच वन विभागाच्या जमिनीतून कथितपणे सुरू असलेल्या मुरूम उत्खननाचा मुद्दा पंचनाम्यानंतर आता अधिकच गंभीर बनत चालला आहे.