Junnar Cattle Market: आळेफाटा उपबाजारातील गाईंच्या बाजारात १ कोटी ३ लाखांहून अधिक उलाढाल; ५०७ गाईंपैकी ४८९ गाईंची विक्री

आळेफाटा उपबाजारातील गाईंच्या बाजारात १ कोटी ३ लाखांहून अधिक उलाढाल; पुणे जिल्ह्यातील सर्वात मोठा गुरुवारचा बाजार शेतकऱ्यांसाठी आकर्षणाचे केंद्र
Alephata Cow Market under Junnar Agricultural Produce Market Committee recorded a turnover of Rs 1.03 crore with the sale of 489 hybrid cows.

Alephata Cow Market under Junnar Agricultural Produce Market Committee recorded a turnover of Rs 1.03 crore with the sale of 489 hybrid cows.

Sakal

Updated on

राजेश कणसे

आळेफाटा : आळेफाटा येथील उपबाजारात समितीत गाईंच्या बाजारात झाली १ कोटी ३ लाख ७८ हजार ८०० रूपयांची उलाढाल झाली असल्याची माहीती कृषी उत्पन्न बाजार समितीचे सभापती संजय काळे ,उपसभापती निवृत्ती काळे,संचालक प्रितम काळे सचिव रूपेश कवडे,कार्यालय प्रमुख सतीष म्हस्करे यांनी दिली.

फोटो - आळेफाटा(ता.जुन्नर)या ठिकाणी भरलेला गाईंचा बाजार

Loading content, please wait...
Marathi News Esakal
www.esakal.com