Child Murder Case: आळेखिंड जंगलात निर्दयी बापाचा थरार: चिमुरडीचा गळा दाबून खून, मुलगा चमत्कारिकरित्या बचावला

आळेखिंडच्या जंगलात निर्दयी पित्याचा थरार; चिमुरडीचा गळा दाबून खून, मुलगा चमत्कारिकरित्या बचावला
Shocker in Junnar: Father Strangles Two Children in Alekhind Forest

Shocker in Junnar: Father Strangles Two Children in Alekhind Forest

esakal

Updated on

राजेश कणसे

आळेफाटा : आळेफाटा परिसरात निर्दयी बापाकडून चिमुरडीचा गळा दाबून खून; मुलीचा मृत्यू मुलगा बचावला. एका निर्दयी बापाने स्वतःच्या दोन चिमुरड्या मुलांचा क्रूरपणे गळा दाबून खूनाचा प्रयत्न केल्याची धक्कादायक घटना जुन्नर तालुक्यातील आळेखिंड परिसरात उघडकीस आली आहे. या घटनेत साडेतीन वर्षांच्या मुलीचा दुर्दैवी मृत्यू झाला असून, पाच वर्षांचा मुलगा गंभीर जखमी अवस्थेतून सुदैवाने बचावला आहे. याप्रकरणी आळेफाटा पोलिसांनी आरोपी पित्याला अटक केली आहे.

Loading content, please wait...
Marathi News Esakal
www.esakal.com