Alephata News: आळेफाटा परिसरात डेंग्यूचे रुग्ण वाढले,नागरिकांमध्ये चिंतेचे वातावरण! ,आठवड्यातून एक दिवस कोरडा दिवस पाळण्याचे आरोग्य विभागाचे आवाहन; ग्रामपंचायतींना फवारणीच्या सूचना

Dengue Alert : आळेफाटा आणि परिसरातील गावांमध्ये तापाच्या रुग्णांत वाढ होत असल्याने डेंग्यूची चिंता वाढली आहे. नागरिकांनी आठवड्यातून एक दिवस कोरडा दिवस पाळून पाणी साचू देऊ नये, असे आवाहन आरोग्य विभागाने केले आहे.
Health authorities urge residents in the Alephata region to take preventive measures against dengue.

Health authorities urge residents in the Alephata region to take preventive measures against dengue.

esakal

Updated on: 

राजेश कणसे

आळेफाटा : आळेफाटा व परिसरातील गावांमध्ये डेंग्यूच्या रुग्णांची संख्या वाढत असल्याने नागरिकांमध्ये चिंतेचे वातावरण निर्माण झाले आहे. बदलते हवामान, ठिकठिकाणी साचलेले पाणी आणि डासांचा वाढता प्रादुर्भाव यामुळे साथीच्या आजारांचा धोका वाढला आहे. या पार्श्वभूमीवर आरोग्य विभागाने प्रतिबंधात्मक उपाययोजना करण्याची गरज व्यक्त केली आहे.

Loading content, please wait...