

Alephata (Junnar): Onions brought for sale at the sub-market.
Sakal
राजेश कणसे
आळेफाटा : आळेफाटा येथील उपबाजार समितीत मंगळवार दि. १८ रोजी १६०२९ कांदा पिशव्यांची आवक होऊन प्रतवारी होऊन एक नंबर कांद्यास ३९० ते ४२० रूपये बाजार भाव मिळाला आहे अशी माहिती कृषी उत्पन्न बाजार समिती जुन्नर चे सभापती संजय काळे व उपसभापती निवृत्ती काळे संचालक प्रीतम काळे सचिव रुपेश कवडे कार्यालय प्रमुख सतीश म्हस्करे यांणी दिली.