Manchar News : आंबेगाव तालुक्यातील सतर्क संगणक अभियंता वेदांती बिडकर या तरुणीमुळे दुर्मिळ कासवाच्या पिल्लाला जीवदान

आंबेगाव तालुक्यातील अवसरी खुर्द येथील संगणक अभियंता वेदांती शुभम बिडकर हिच्या सतर्कतेमुळे दुर्मिळ जातीच्या कासवाच्या पिल्लाचा जीव वाचला.
Vedanti Bidkar

Vedanti Bidkar

sakal

Updated on

मंचर - आंबेगाव तालुक्यातील अवसरी खुर्द येथील संगणक अभियंता वेदांती शुभम बिडकर हिच्या सतर्कतेमुळे दुर्मिळ जातीच्या कासवाच्या पिल्लाचा जीव वाचला. वन विभागाने तातडीने कारवाई करून पिल्लाला ताब्यात घेत सुरक्षितपणे त्याच्या नैसर्गिक अधिवासात सोडले.

Loading content, please wait...
Marathi News Esakal
www.esakal.com