
पुणे : पुण्यात राहणार असो की बाहेर गावावरून पुण्यात फिरण्यासाठी आला असेल, तर पुणे शहरासह जिल्ह्यात किती पर्यटन स्थळे आहेत, ती कुठे आहेत, तेथे जाण्यासाठीच्या मार्गाबरोबरच कोठून आणि काय वाहन व्यवस्था आहे, तेथे जाण्यासाठीचा स्लॉट कोणते आहेत, प्रवेशासाठी किती शुल्क भरावे लागणार आहे, यांची इत्थंभूत माहिती लवकरच एका ॲपवर मिळणार आहे.