Kirit Somaiya : किल्ले शिवनेरीच्या पायथ्याशी कथित बेकायदेशीर अतिक्रमण; लँड जिहाद चा धक्कादायक प्रकार, आंदोलनाचा दिला इशारा

कुसुर गावच्या हद्दीत किल्ले शिवनेरीच्या पायथ्याशी असलेल्या हजरत शरीफ अब्दुल हमीद उर्फ पिरपहाडीवाले बाबा असा नामफलक असलेल्या दर्गा परिसरातील अतिक्रमण.
kirit somaiya

kirit somaiya

sakal

Updated on

जुन्नर - छत्रपती शिवरायांची जन्मभूमी असलेल्या किल्ले शिवनेरीच्या पायथ्याशी कथित बेकायदेशीर अतिक्रमण करण्यात आल्याचे सांगत भाजपाचे खासदार किरीट सोमय्या यांनी हा लँड जिहाद चा धक्कादायक प्रकार असून, या प्रकाराचा तीव्र शब्दात निषेध व्यक्त करत लवकरात लवकर प्रशासनाकडून अतिक्रमणविरोधात कारवाई न केल्यास ठिय्या आंदोलनाचा इशारा सोमय्या यांनी दिला.

Loading content, please wait...
Marathi News Esakal
www.esakal.com