Pune Ragging : कृषी महाविद्यालयात विद्यार्थ्यावर ‘रॅगिंग’? असा प्रकार घडला नसल्याचा प्राचार्यांचा दावा
कृषी महाविद्यालयात ‘स्पिरिट आऊट’च्या नावाखाली प्रथम वर्षाच्या विद्यार्थ्याला सांस्कृतिक व सामाजिक उपक्रमांपासून दूर ठेवत असल्याचा धक्कादायक प्रकार आला उघडकीस.
पुणे - कृषी महाविद्यालयात ‘स्पिरिट आऊट’च्या नावाखाली प्रथम वर्षाच्या विद्यार्थ्याला सहा महिन्यांपासून सांस्कृतिक व सामाजिक उपक्रमांपासून दूर ठेवत असल्याचा धक्कादायक प्रकार उघडकीस आला आहे.