
पुणे : राष्ट्रीय चाचणी संस्थेने (एनटीए) नुकत्याच जाहीर केलेल्या ‘नीट-यूजी २०२५’च्या निकालामध्ये कोटा येथील ‘एलन करिअर इन्स्टिट्यूट’च्या विद्यार्थ्यांनी उल्लेखनीय यश मिळविले. या निकालात देशातील पहिल्या दहा विद्यार्थ्यांमध्ये एलन करिअर इन्स्टिट्यूटच्या चार विद्यार्थ्यांचा समावेश आहे.